मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या 256 अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बंपर बदल्या


मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांनी पालिकेच्या 256 अधिकारी/कर्मचाऱ्यांची विविध विभागात बंपर बदली केली आहे.

यात सहाय्यक आयुक्त (५), कार्यालयीन अधीक्षक (३), वरिष्ठ लिपिक (५) , बालवाडी शिक्षिका (१४), कनिष्ठ अभियंता (ठेका) (९) , शिपाई (४०), सफाई कामगार (१५१), रखवालदार (७) आणि मजूर (२२) च्या समावेश आहे.



बदली आदेश 👇






























Popular Posts